सरला पाऊस आता.. चाहूल हिवाळा,सुटली गुलाबी हवा सोबत तू असावी.. घट्ट मारलेल्या मिठीत शिरण्यास थंडीस ही जागा नसावी.. सरला पाऊस आता.. चाहूल हिवाळा,सुटली गुलाबी हवा सोबत तू असावी.. घट्ट मारलेल्या मिठीत शिरण्यास थंडीस ही जागा नसावी.. © अल्पेश सोलकर