Nojoto: Largest Storytelling Platform

२६ जानेवारी 🇮🇳 पुन

                             २६ जानेवारी 🇮🇳

पुन्हा २६ जानेवारी येणार,पुन्हा छातीवर तिरंगा मिरवणार.
एक दिवस देशाभिमान गाजवणार,दुसऱ्या दिवशी विसर पडणार.
ह्या पूर्वी जसे घडलेय ह्या पुढे ही तसेच घडणार,
उतरेल जेव्हा छातीवरील तिरंगा,देवजाणो कुठे पडणार.
ह्या वर्षी ही मी तयारी जोरात करणार,
छान गाडी धुवून मोठा तिरंगा लावणार.
वेगात चालवणार गाडी,तिरंगा फडकता पाहणार,
दुसऱ्या दिवशी लक्षात येणार तेव्हाच झेंडा काढणार.
कधी कधी जाणवते वागणे हे चुकीचे असते,
एक दिवस देशाभिमान दाखविणे कितपत चांगले असते.
पण मी तर काय करणार जग वागते तसेच मला ही वागावे लागते,
देशाभिमान कायम आहे ह्या हृदयात,पण एकच दिवस दाखवावे लागते. मला ही देशाभिमान आहे..🇮🇳
#yqtaai #तिरंगा #२६जानेवारी #देशप्रेम #देशभक्ति #मराठीविचार #प्रजासत्ताक
पुन्हा 26 जानेवारी येणार,पुन्हा छातीवर तिरंगा मिरवणार.