*तु हसला तर ते जळतील*, *तु रडला तर ते हसतील*, *काही नवं केल तर पाप म्हणतील* *जुन्यात अडकुन राहीला तर श्राप म्हणतील* *गमावलं तर दळिंद्री म्हणतील* *कमावलं तर माज म्हणतील* *पुढे निघाला तर मागे ओढतील* *मागे राहीला तर तुडवतील* *तु हात दिला तर साथ म्हणतील* *तु तुझा विचार केला तर स्वार्थ म्हणतील* *कौतुक केलं तर वाहं म्हणतील* *उणीव दाखवली तर जा..म्हणतील* *काही केलं तर*... *काय केल?? म्हणतील*, *नाही केलं तर*... *काय केलं?? म्हणतील*, *म्हणुन*... *तु जग तुला हवं तसं* ... *जगाचं काय*??? *ते काहीही म्हणतील*....! this is true of life