प्रेम करावे असे आयुष्यात कुणी आलेच नाही असं म्हणताना आज तुझा चेहरा का दिसतोय कि तुझ्या सहवासातल्या त्या प्रत्येक क्षणातला आनंद ते सुख हीच प्रेमाची सुरुवात होती हे मला उमगलेच नाही शब्दवेडी सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर विषयाने करुयात. आजचा विषय आहे प्रेम करावे असे... #प्रेमकरावेअसे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.