कर्म हेच धर्म इतके जाणावे. कायम सत्कर्म करत जीवन जगावे, धर्म समजून निराधारास आधार द्यावे, सत्कर्म जाणून असहाय्यास सहाय्य करावे. तुटू नये मन,नाराज होऊ नये कुणी,ऐसे वागावे, कर्म हेच धर्म जाणल्यास,सार्थक होई जीवनाचे. नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... कर्म हाच धर्म तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील