Nojoto: Largest Storytelling Platform

इडियट बॉक्स मोहिनी करीत असावा हा निखळ मनोरंजनाचा

इडियट बॉक्स

मोहिनी करीत असावा हा
निखळ मनोरंजनाचा ह्याचा वसा
सकाळी उठल्यावर ह्यावर योगा पहा
दिवसभर ह्याच्यात गुंतवून ठेवणारे शोज पहा

हा कमी होता की काय 
ह्याचे भाऊ पण आहेत बरे
सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स
ह्यांना वशीकरण विशारद म्हणावे

आधी माणूस माणसाला जोडला होता
आता टीव्ही आणि मीडियाचा आहे बोलबाला
संवाद सोडून, रचनात्मकता सोडून आपण ह्या वाटेला कधी लागलो कळले नाही
आणि आता लाईक शेर आणि सब्स्क्राइब करण्या शिवाय बाकी काही उरलेच नाही #marathikavita #marathiquotes #marathi #yqtaai #yqdidi #yqbaba #tv #socialmedia

mayurbandal6675

Mayur Bandal

New Creator