सखे तुच माझी सोबती होशील ना! हातात हात माझा घेशील ना! मुखोटे घातलेले सगळे इथे न घातलेला तू मुखोटा होशील ना..! शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे हातात घेऊन हात... #हातातघेऊनहात चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai