काय चाललंय देशामध्ये काय चाललंय हे देशामध्ये पहिलेच पिडलय कोरोनाने सुशांत-रिया संपते तोवर तोंड उघडलय राजकारणाने कुणाचे कसे राजकारण पेटून उठलेत देशामध्ये नावासाठीच आणि पैसा जगा मरा बेरोजगारीमध्ये घराघरातच वाद चाललेत तोंड पाहून एकमेकांची सत्तेचे मग काय बोलता हे वाट लावणार देशाची ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde काय चाललंय देशामध्ये