Nojoto: Largest Storytelling Platform

बंदिस्त दामिनी ती आजही समाजात सबला म्हणताही असते

बंदिस्त  दामिनी ती आजही समाजात
सबला म्हणताही असते आजही बंधनात
बोलून दाखवेना दुःख हे उरातील
जगते अशीच कुढत जगते ती जीवनात

सुचिता कुलकर्णी
बंदिस्त  दामिनी ती आजही समाजात
सबला म्हणताही असते आजही बंधनात
बोलून दाखवेना दुःख हे उरातील
जगते अशीच कुढत जगते ती जीवनात

सुचिता कुलकर्णी