Nojoto: Largest Storytelling Platform

बाप्पांसाठी... सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच

बाप्पांसाठी...

सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच
गणपती मंडळाचे मंडप रस्त्यात उभे आहेत.
काल संध्याकाळी बाजारात गेलो होतो,
बाजार असल्यामुळे लोकांची वर्दळ चालू होती.
त्याच बाजारात गणपती मंडळाचं एक मंडप होत.
बरेच लोक मंडप बघून गणपती दर्शनासाठी थांबायचे,
पण दर्शन घेण्यासाठी मंडपात कुणी जात नसायचे.
मंडपाचा पडदा बाजूला करून फक्त आत डोकावून बघायचे.
आणि आत न जाता परत मागे फिरायचे 
आणि मग दोन पावलं पुढे येऊन आपला हल्लीच्या पद्धतीने नमस्कार 
म्हणजे दोन बोटं एकत्र करीत ओठांवर ठेवायचे आणि हळूच हात वर करायचे 
असे करत पुढे जायचे, 
काय खरंच आपण इतके व्यस्त झालो आहोत का की
2 मिनिट सुद्धा आमच्याकडे सवड नाही.
की आम्ही मंडपात जाऊन बाप्पांचे दर्शन घेऊ. इतका वेळ नाहीये आमच्याकडे...
#गणपतीमंडपात #गणेशउत्सव #yqtaai #yqmarathi #वेळमिळतनाही #बाजार