Nojoto: Largest Storytelling Platform

काय असत प्रेम... जिथे बंधन नाही .. जिथे फक्त भाव अ

काय असत प्रेम...
जिथे बंधन नाही .. जिथे फक्त भाव असतो ...ओठ असतात पण त्यांचं ऐकायला आतुरलेले कान असतात.. हात असतात.. पण एकमेकांना सांभाळायला.. डोळे असतात पण नजरेतून बोलायला.. शरीराचा संबंध नाही आला तरी मन गाठ बांधून ठेवत.. अस काहीस प्रेम असत. #प्रेम #quotetaai