Nojoto: Largest Storytelling Platform

- समजुनी सारे ! समजुनी सारे ! शांत जणू मी मुका

- समजुनी सारे !

   समजुनी सारे ! शांत जणू मी मुका
माणुसकी जपताना दैव मानूनी तया 
 घडत गेले माझ्या हातून जणू चुका . .
 
संगतीत राहिलो मी - त्यांच्या 
 विचारात आढळून आल्या विसंगती ;
          तरीही जपत गेलो मी नाती 
          बनुनी जणू मी अज्ञानी   . .
          
   ज्ञानियांचा पोखळ पराकाष्ठा 
   त्यांच्या हातूनी फार घडली चेष्टा
   काय उपमा देऊ मी तयासी 
   वैर का करू मी कुणासी 
   सारे करून दुर्लक्ष
     बसलो मी उगामुगा . .
 
नाती जपत गेलो साऱ्यांना मानून सखा
रिपु च जणू भाऊ माझा सख्खा . .
विश्वास कुणावर ठेवू मानू मी कुणा सखा
मी सुदामा शोधात कृष्णाच्या 
कौरवांच्या वस्तीत अर्जुन मी एकटा . .

 अपेक्षांचा होते भंग प्रचंड भावनांचा खेळ
  कौरवांच्या घेरेत शकुनीचा तावडीतून 
बाहेर काढणारा कृष्ण माझा
 मार्ग दावी मला . .

एकटा जरी पडलो तरी मी निवांत
गर्दीत हि मी प्रशांत
मार्ग सत्याचा खडतर प्रवास
खडे काटे वेचून करेन मी मार्ग सुंदर
चिंता त्या भगवंताला ! का करू मी ?

पाठीशी उभा दैव सारे जाणे
तोच दावि मार्ग सुखाचा
पापापासूनी अलिप्त मी
मुंगी सही गूढ साखर देण्यास 
मन माझे प्रवृत्त करी . .

ग्वाला बनुनी मन भटकंती करी
संकटांचा डोंगर उभे असता
मुंगी बनू-नही पार करेन 
चक्र धारी गोवर्धन आहे सोबती . .

दुर्गुणांशी माझा दुरावा
कृष्णा च्या बासुरीचा नाद
देई मनाला माझ्या विसावा . .

तोच रक्षक तोच माझा 
गुरू मार्गदर्शक !
सखा तोच नी दैव माझा तोच .
सोबतीला आहे उभा . . !    
                 कवी  -Dharmendra V Gopatwar

©Dharmendra Gopatwar #Krishna #samjunisare
- समजुनी सारे !

   समजुनी सारे ! शांत जणू मी मुका
माणुसकी जपताना दैव मानूनी तया 
 घडत गेले माझ्या हातून जणू चुका . .
 
संगतीत राहिलो मी - त्यांच्या 
 विचारात आढळून आल्या विसंगती ;
          तरीही जपत गेलो मी नाती 
          बनुनी जणू मी अज्ञानी   . .
          
   ज्ञानियांचा पोखळ पराकाष्ठा 
   त्यांच्या हातूनी फार घडली चेष्टा
   काय उपमा देऊ मी तयासी 
   वैर का करू मी कुणासी 
   सारे करून दुर्लक्ष
     बसलो मी उगामुगा . .
 
नाती जपत गेलो साऱ्यांना मानून सखा
रिपु च जणू भाऊ माझा सख्खा . .
विश्वास कुणावर ठेवू मानू मी कुणा सखा
मी सुदामा शोधात कृष्णाच्या 
कौरवांच्या वस्तीत अर्जुन मी एकटा . .

 अपेक्षांचा होते भंग प्रचंड भावनांचा खेळ
  कौरवांच्या घेरेत शकुनीचा तावडीतून 
बाहेर काढणारा कृष्ण माझा
 मार्ग दावी मला . .

एकटा जरी पडलो तरी मी निवांत
गर्दीत हि मी प्रशांत
मार्ग सत्याचा खडतर प्रवास
खडे काटे वेचून करेन मी मार्ग सुंदर
चिंता त्या भगवंताला ! का करू मी ?

पाठीशी उभा दैव सारे जाणे
तोच दावि मार्ग सुखाचा
पापापासूनी अलिप्त मी
मुंगी सही गूढ साखर देण्यास 
मन माझे प्रवृत्त करी . .

ग्वाला बनुनी मन भटकंती करी
संकटांचा डोंगर उभे असता
मुंगी बनू-नही पार करेन 
चक्र धारी गोवर्धन आहे सोबती . .

दुर्गुणांशी माझा दुरावा
कृष्णा च्या बासुरीचा नाद
देई मनाला माझ्या विसावा . .

तोच रक्षक तोच माझा 
गुरू मार्गदर्शक !
सखा तोच नी दैव माझा तोच .
सोबतीला आहे उभा . . !    
                 कवी  -Dharmendra V Gopatwar

©Dharmendra Gopatwar #Krishna #samjunisare