Nojoto: Largest Storytelling Platform

आठवण आपली यावी प्रत्येक मंगलप्रसंगी, अतूट अशी आपली

आठवण आपली यावी प्रत्येक मंगलप्रसंगी,
अतूट अशी आपली साथ रहावी जन्माजन्माची.
विसरता न यावी अशी कहानी असावी आपल्या नात्याची,
मी ज्योत बनून कायम जळत राहील,
फक्त तू वात हो दिव्याची. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
दिवाळीचे हे दिवस तुमचे मजेत आणि सुखात जावे हिच इच्छा.
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया.
आजचा विषय आहे
तू वातं हो दिव्याची..
#दिव्याचीवातं
#दिवाळी2019 
#collab #yqtaai