Nojoto: Largest Storytelling Platform

White साजणी ये अशी मिठीत माझ्या जीव जात आहे आठवणी

White साजणी ये अशी मिठीत माझ्या 
जीव जात आहे आठवणीत तुझ्या 
साथ दे मला आयुष्यभर आता  तू 
नको अशी सोडून जाऊ तू

©@wr. pallavi #sad_quotes  फक्त तुझ्यासाठी
White साजणी ये अशी मिठीत माझ्या 
जीव जात आहे आठवणीत तुझ्या 
साथ दे मला आयुष्यभर आता  तू 
नको अशी सोडून जाऊ तू

©@wr. pallavi #sad_quotes  फक्त तुझ्यासाठी
pallavibuchade4412

@wr. pallavi

New Creator