Nojoto: Largest Storytelling Platform

मनात माझ्या प्रेमभावना निर्माण केली जिने, विचारी म

मनात माझ्या प्रेमभावना निर्माण केली जिने,
विचारी मला,काय झाले,डोळ्यात अश्रू पाहिले जेव्हा तिने.
विरहभावना होत्या त्या,तिच्यापासून दुरावण्याच्या,
मी मात्र प्रयत्न केले,डोळ्यात काहीतरी सळत आहे दाखवण्याचा.
समजणार नाही ती,ह्याची पूर्ण खात्री होती,
कारण तिच्या मनात माझ्यासाठी प्रेमभावनाच नव्हती. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आज आपण व्याजोक्ती अलंकार बघणार आहोत.
 व्याजोक्ती:- (व्याज + उक्ती=खोटे बोलणे) एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून खोटे दुसरेच कारण
देणे.
 उदा:
येता क्षण वियोगाचे पाणी नेत्रांमध्ये दिसे
'डोळ्यात काय गेले हे?' म्हणूनी नयना पुस
#व्याजोक्तीअलंकार