White ऊदया कुठे काय होणार, याचा कुणाला ठाव आहे. मनावर कोरलेल्या जख्मा, नात्यांनी दीलेला घाव आहे. ईथे प्रत्येक माणसाला, प्रेमाची तहान आहे. असून नात्यांचा समुद्र, मन एकटेपणाकडे गहाण आहे. जीवनाच्या व्यस्ततेची, मना मनाची खंत आहे. मनाच तर सोडा, ईथे धावणार्या शरीराला, तरी कुठे आराम आहे. ++सुमेधा देशपांडे.. ©Sumedha Deshpande मनाची खंत