*पूर्वी...* पूर्वी कसं कुणाच्याही घरी अचानक जाता यायचं दारावर टकटक करायची की, दार उघडलं जायचं आणि घर मोठ्यानं ‘या‘ म्हणायचं सगळं घर उजळून निघायचं अचानक भेटीचा आनंद