तिचे dp screenshot मारण्याची सवय काय माझी जात नाही. वाट पाहून तिच्या मेसेजची ही वेळ काय जात नाही. शेवटी समजावलं म्हणाला तिला इच्छा नाही आता बोलण्याची तरी हा वाट पाहत असतो तिच्या ऑनलाईन येण्याची. यश..... हा वाट पाहतो तिच्या ऑनलाईन येण्याची... #Light #MarathiKavita #marathiquotes #marathihindi #marathishayari #Marathipoem