Nojoto: Largest Storytelling Platform

इथे जागा कमी भासल्या मूळे माझी कविता caption मध्ये

इथे जागा कमी भासल्या मूळे माझी कविता caption मध्ये लिहिली आहे ,
तरी या कवितेचा आस्वाद घ्यावा....
नक्की आवडेल तुम्हाला अशी आशा.... 
धन्यवाद,  मत भेद सोडून सारे, 
ओळख बनवा नवी....
प्रेमाचे बीज ते पेरा,
फुलवा माणुसकीचे वृक्ष मनी...

जिव्हाळ्याचे कोंब त्याला, अन्‌
मदतीच्या वाढेल मुळी..... 
प्रेमाचे बीज ते पेरा,
इथे जागा कमी भासल्या मूळे माझी कविता caption मध्ये लिहिली आहे ,
तरी या कवितेचा आस्वाद घ्यावा....
नक्की आवडेल तुम्हाला अशी आशा.... 
धन्यवाद,  मत भेद सोडून सारे, 
ओळख बनवा नवी....
प्रेमाचे बीज ते पेरा,
फुलवा माणुसकीचे वृक्ष मनी...

जिव्हाळ्याचे कोंब त्याला, अन्‌
मदतीच्या वाढेल मुळी..... 
प्रेमाचे बीज ते पेरा,