तुझे असणे.... सांजवेळी तो सूर्य मावळतांना क्षितिजाचे दृश्य मी तुझ्यासोबत ते बघतांना बघता बघता मी तुला सांगतात स्वप्न पुर्ण झाल्याची खात्री मला वाटतांना तुझे असणे तेव्हा सोबत माझ्या आयुष्यातील तो एक अमुल्य ठेवा माझ्या. -Atulwaghade #तुझेअसणे #collab #yqtaai