Nojoto: Largest Storytelling Platform

रात्र धुंद होत असताना तू लपेटून घे ना गंधाळला मोग

रात्र धुंद होत असताना तू लपेटून घे ना 
गंधाळला मोगरा सुगंधाला माळून घे ना

तू सोबतीला असल्यावर नसते ऋतूंचे बंधन
शिशिरात श्रावणाच्या धारांनी भिजून घे ना

अंधाऱ्या माझ्या मनाच्या कोपऱ्याला
तुझ्या आरसपाणी तेजात सामावून घे ना

रोज जागतो आठवणी घेवून उशाला
वास्तवात जराशी सोबत जगून घे ना

लाट नि किनारा असते भेट क्षणिक
आतुर ओढीची भाषा तूही जाणून घे ना

विसावावे तुझ्यात कायमचे एकरूप होऊन
रेशमी स्पर्शाने युगा युगाचे बंध बांधून घे ना
            RJ कैलास #रात्र धुंद होत असताना तू लपेटून घे ना 
गंधाळला मोगरा सुगंधाला माळून घे ना

तू सोबतीला असल्यावर नसते ऋतूंचे बंधन
शिशिरात श्रावणाच्या धारांनी भिजून घे ना

अंधाऱ्या माझ्या मनाच्या कोपऱ्याला
तुझ्या आरसपाणी तेजात सामावून घे ना
रात्र धुंद होत असताना तू लपेटून घे ना 
गंधाळला मोगरा सुगंधाला माळून घे ना

तू सोबतीला असल्यावर नसते ऋतूंचे बंधन
शिशिरात श्रावणाच्या धारांनी भिजून घे ना

अंधाऱ्या माझ्या मनाच्या कोपऱ्याला
तुझ्या आरसपाणी तेजात सामावून घे ना

रोज जागतो आठवणी घेवून उशाला
वास्तवात जराशी सोबत जगून घे ना

लाट नि किनारा असते भेट क्षणिक
आतुर ओढीची भाषा तूही जाणून घे ना

विसावावे तुझ्यात कायमचे एकरूप होऊन
रेशमी स्पर्शाने युगा युगाचे बंध बांधून घे ना
            RJ कैलास #रात्र धुंद होत असताना तू लपेटून घे ना 
गंधाळला मोगरा सुगंधाला माळून घे ना

तू सोबतीला असल्यावर नसते ऋतूंचे बंधन
शिशिरात श्रावणाच्या धारांनी भिजून घे ना

अंधाऱ्या माझ्या मनाच्या कोपऱ्याला
तुझ्या आरसपाणी तेजात सामावून घे ना