Nojoto: Largest Storytelling Platform

वेड्यासारखं एकटाच भटकत असतो, रोज त्या रस्त्यावर मी

वेड्यासारखं एकटाच भटकत असतो,
रोज त्या रस्त्यावर मी न कळंत जात असतो,
तुला येण्यास उशीर होईल म्हणून शांत पने
वाट मी टक लाऊन निहारत असतो,
शेवटी थकून जातात पाय माझे थकते तिथे
देह माझे पण तिचे काय पाय निघत नाहीत
आता या भीती ने तिथेच मन ही माझे थकून जाते,
आज नाही तर उद्या तू येशील म्हणून माझी
आशा त्या प्रवासात रोजच जळत राहते,
घाव गेला असेल कदाचित माझ्याकडून तिच्या
काळजाला, आणि तिच्याकडून पण माझ्या
काळजाला, तिसरे कुणी येऊन मध्ये त्या दोन
जीवांना असंच तर वेगळं करू शकत नाहीत ना... आज पण मी तिथे आलो होतो पण तू काय आली नाहीस,
रोज आतुरतेने वाट तुझी तिथे बघत असतो, येशील का ग
कधी, डोळे असे बघण्या तुला तरसतं असतात, कान माझे
तुझे काही शब्द ऐकण्या तळमळत असतात, ओठ माझे
तुझ्या माथ्यावर एक चुंबनासाठी कोरडे पडतात, देह माझा
तुला मिठीत घेण्या आतुरतेने त्या आगेत जळत असतो ग,,
पण आता तू नाही वाटत येशील म्हणून त्या रस्त्यातुन जिथे तू
आज चालत आहेस, विश्वास पण ठेवावा तर किती ग तू