Nojoto: Largest Storytelling Platform

प्राण ज्योत या देहात असता साऱ्या जगाला मी जड जाहल

प्राण ज्योत या देहात
असता साऱ्या जगाला 
मी जड जाहले...
जीव जाता या देहातूनी
साऱ्या जगाला
मी आपली जवळची 
वाटू लागले 
सगळे रडत होते 
माहिती नाही खरच
की नाटकं होती 
माझ्या या निपचित
पडलेल्या काळजाला
दाखवायला....
असो... निरोप साऱ्यांना 
माझा...

©Shubhangi Sutar #Death Dear Grandma
प्राण ज्योत या देहात
असता साऱ्या जगाला 
मी जड जाहले...
जीव जाता या देहातूनी
साऱ्या जगाला
मी आपली जवळची 
वाटू लागले 
सगळे रडत होते 
माहिती नाही खरच
की नाटकं होती 
माझ्या या निपचित
पडलेल्या काळजाला
दाखवायला....
असो... निरोप साऱ्यांना 
माझा...

©Shubhangi Sutar #Death Dear Grandma