Nojoto: Largest Storytelling Platform

असु दे कितीही प्रेम कथा लोक आपल्या प्रेमाचेच उदाहर

असु दे कितीही प्रेम कथा लोक आपल्या प्रेमाचेच उदाहरण देतील.. 
अनेक सुंदरी आहेत या जगात, पण तुच केला आहेस कब्जा या ह्रदयावर तर त्या कश्या प्रवेश करतील.. 
आहे तुझे प्रेम खरे..
भरू दे आकाश कितीही ढगांनी
तुझ्या खऱ्या प्रेमापुढे ते ढग ही निवतील,
लाख येवू दे अडथळे, तरी माझ्या प्रेमापुढे ते अडथळे नक्कीच झुकतील.. फक्त तुच..