Nojoto: Largest Storytelling Platform

का पाडल्या आहेत मानवाने या जाती का कळत नाहीये माणस

का पाडल्या आहेत मानवाने या जाती
का कळत नाहीये माणसाला माणुसकीची नाती!

पाच बोटांचाच आहे एक हात
तरी झेंडे वेगवेगळ्या जातीचे का तुझ्या हाती!! #मराठी #marathi #bharatdesh #humanity #माणुसकी
का पाडल्या आहेत मानवाने या जाती
का कळत नाहीये माणसाला माणुसकीची नाती!

पाच बोटांचाच आहे एक हात
तरी झेंडे वेगवेगळ्या जातीचे का तुझ्या हाती!! #मराठी #marathi #bharatdesh #humanity #माणुसकी