तू रुसलीस की, आरक्त तुझे गाल; अनकीनच मोहक दिसू लागतात। अबोल तू, अन बोलकी तुझी देहबोली; टपोरे डोळे खूप काही सांगून जातात। पाहून ही, न पाहणारे तुझी नजर; माझ्या नजरेला भिडता, का बरे जुकतात?? माझ्या भेटीची आस मणी, स्वास तुझे; मी भेटताच सैरभैर का बरं होतात? #I have questions for you..!!