झोळी दुःखाच्या अकांतावर क्षणिक सुख चिंधी वाटली श्वास घेणे सुद्धा जड झाले इथं नात्यातेच भूक भागली मोजमाप नाही जाहले कधीच गरज तशी नाही लागली कलंकाचे शिंतोडे उडत गेले तेव्हा दुःखाची झोळी फाटली ©अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #झोळी #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #writeaway #Broken #SAD #Relationship #marathi #Feeling #people