Nojoto: Largest Storytelling Platform

शब्दांची बांधुन गुंफण मोतीयांसम अक्षरांची मांडणी क

शब्दांची बांधुन गुंफण
मोतीयांसम अक्षरांची मांडणी करतो मी
सर्व सोबत असूनही माणसांच्या
गर्दीत एकटेपणाचा शाप घेऊन
मोठ्या अभिमानानं जगणारा मी..
असे वलयासम मजभोवती सगळ्या
भावभावनांची आसक्ती
नसे सोबतीला आज फक्त माझी अस्तित्वदायीनी
असलेली ती एक व्यक्ती..
सर्वांना नेहमी हसवून सतत मनात
एकाकीपणाशी झुंजणारा मी
स्वतःचं असं आगळं वेगळं अस्तित्व
शब्दात जपणारा शब्दवेडा किशोर मी..

- शब्दवेडा किशोर
किशोर पाटील
अभिनेता लेखक दिग्दर्शक गायक

©शब्दवेडा किशोर #माझा_मी
शब्दांची बांधुन गुंफण
मोतीयांसम अक्षरांची मांडणी करतो मी
सर्व सोबत असूनही माणसांच्या
गर्दीत एकटेपणाचा शाप घेऊन
मोठ्या अभिमानानं जगणारा मी..
असे वलयासम मजभोवती सगळ्या
भावभावनांची आसक्ती
नसे सोबतीला आज फक्त माझी अस्तित्वदायीनी
असलेली ती एक व्यक्ती..
सर्वांना नेहमी हसवून सतत मनात
एकाकीपणाशी झुंजणारा मी
स्वतःचं असं आगळं वेगळं अस्तित्व
शब्दात जपणारा शब्दवेडा किशोर मी..

- शब्दवेडा किशोर
किशोर पाटील
अभिनेता लेखक दिग्दर्शक गायक

©शब्दवेडा किशोर #माझा_मी