Nojoto: Largest Storytelling Platform

एक दोन दिवसांची भेट होती तिची माझी जेम-तेम आणि त्य

एक दोन दिवसांची भेट होती
तिची माझी जेम-तेम
आणि त्यातच झालेलं हे 
" प्रेम "
बघायला तशी ती सुंदर
लांब केस,मोठे डोळे,सरळ नाक
 पण ती माझी होणार की नाही
याचाच सतत वाटायचा मला 
" धाक " #प्रेम #जुन्याआठवणी#मराठी
एक दोन दिवसांची भेट होती
तिची माझी जेम-तेम
आणि त्यातच झालेलं हे 
" प्रेम "
बघायला तशी ती सुंदर
लांब केस,मोठे डोळे,सरळ नाक
 पण ती माझी होणार की नाही
याचाच सतत वाटायचा मला 
" धाक " #प्रेम #जुन्याआठवणी#मराठी