Nojoto: Largest Storytelling Platform

आपण दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छाने खरंच मन भरून

आपण दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छाने खरंच मन भरून आले.

आणि ज्यांनी कमेंट , मेसेज आणि कॉल करून प्रेमळ मनाने आणि कौतुकाने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बद्दल मी आपला मन:पूर्वक आभारी आहे.

माझ्या तमाम मित्र, शुभचिंतक, नातेवाईक, शिक्षकवृंद, यांनी प्रेमळ ,उत्साहवर्धक, प्रेरणेने भरलेल्या कविता आणि लेख व माझ्या स्वभावा नुसार आणि तुमच्या आणि माझ्या मध्ये जे नात आहे ते नात मर्यादेत ठेवून अश्या सुंदर शुभेच्छा संदेश लिहून मला शुभेच्छा दिल्या ज्या मला माझ्या पुढच्या वाढदिवसा पर्यंत नक्कीच ध्यानात राहतील.

 आपल  नातं असच प्रेमळ आणि विश्र्वासाचं राहील आणि
आपणच माझ्यासाठी कायम प्रेरणास्रोत आहात आणि राहताल.

मला प्रेरित करणारे आणि उत्स्फूर्तपणे साथ देणारे आपणच आहात. 
मी आपला सदैव ऋणी राहीन काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा.
पुढे पण मी तुम्हाला आणि तुम्ही मला अशीच साथ देत राहणार पु:नश्च मी आपला आभारी आहे.

जय हिंद जय महाराष्ट्र.