हे देवा, का असा घात केलास चारोळी चा बादशाह आमच्यापासून हिरावून नेलास ।। 😥😥😥😥 भावपूर्ण श्रद्धांजली श्री. संतोष तळपे सर ( लोणावळा ) #भावपूर्ण_श्रद्धांजलि #rip श्री. संतोष तळपे सर, आपल्यातून निघून गेलेत,, हे धक्कादायक आहे.... त्यांच्या आत्म्याला शांती लाभो 💐💐💐