Nojoto: Largest Storytelling Platform

विषय असा हे की तुला सांगितला तर तु गप्प बसत नाही क

विषय असा हे की तुला
सांगितला तर तु गप्प बसत नाही
का तर  तुझ्या मनात रहात नाहीं......?

तू सारखीच जाते अचानक गावाला
प्रश्न पडतो माझ्या सारखा मनाला
माझ्या डोळ्यात ती अन तिच्या
मनात दुसरा अजून कुणी नाहीं.......!

राहुन राहून मला तिच्या गावाचा पत्ता
सुध्दा सांगून गेली नाहीं एक तर ती 
बेपत्ता नाहीं झाली यांची  चिंता लागून राहिली.......!

कुणाला काय बोलायला जाऊ तर 
  मलाच विचारून रागावतील.
  घरात बसून राहिलो तर डोक्यात 
  विचाराचं वादळं उठतील.
  आजूबाजूला तिच्या घरापासून थोडं
  दूर थांबलं तर मला मारतील..........!

  आता मलाच कोड पडलं आहे.
माझं तर तिच्यावर मनापासून प्रेम आहे.
तिचं माझ्यावर आहे का? नाही तिलाच माहित......!

विषय असा हे की तुला
सांगितला तर तु गप्प बसत नाही
का तर  तुझ्या मनात रहात नाहीं......?

तुम्हीचं सांगा आत्ता प्रेम म्हणावं 
कोंड्यात असणार प्रेम समजावं.......! विषय असा हे की तुला
सांगितला तर तु गप्प बसत नाही......!
विषय असा हे की तुला
सांगितला तर तु गप्प बसत नाही
का तर  तुझ्या मनात रहात नाहीं......?

तू सारखीच जाते अचानक गावाला
प्रश्न पडतो माझ्या सारखा मनाला
माझ्या डोळ्यात ती अन तिच्या
मनात दुसरा अजून कुणी नाहीं.......!

राहुन राहून मला तिच्या गावाचा पत्ता
सुध्दा सांगून गेली नाहीं एक तर ती 
बेपत्ता नाहीं झाली यांची  चिंता लागून राहिली.......!

कुणाला काय बोलायला जाऊ तर 
  मलाच विचारून रागावतील.
  घरात बसून राहिलो तर डोक्यात 
  विचाराचं वादळं उठतील.
  आजूबाजूला तिच्या घरापासून थोडं
  दूर थांबलं तर मला मारतील..........!

  आता मलाच कोड पडलं आहे.
माझं तर तिच्यावर मनापासून प्रेम आहे.
तिचं माझ्यावर आहे का? नाही तिलाच माहित......!

विषय असा हे की तुला
सांगितला तर तु गप्प बसत नाही
का तर  तुझ्या मनात रहात नाहीं......?

तुम्हीचं सांगा आत्ता प्रेम म्हणावं 
कोंड्यात असणार प्रेम समजावं.......! विषय असा हे की तुला
सांगितला तर तु गप्प बसत नाही......!