Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेमाच्या लाटेत नजरेला नजर भीडते उरात काहूर उठते

प्रेमाच्या लाटेत 
नजरेला नजर भीडते
उरात काहूर उठते नकळत आपोआपच 
प्रेमाच्या नावेत बसून तरंगत जातो माणूस 
प्रेमाच्या लाटेत
दिवस नाही रात्र नाही 
सतत ओढ लागे एकमेकांच्या भेटीची
दीनवाणी दशा होते मनाची 
तरी प्रेमाच्या नावेत बसून  तरंगत जातो माणूस  प्रेमाच्या लाटेत
येतात अनेक वादळे वाटेत
तरी मन खंबीर करून 
प्रेमाच्या नावेत बसून तरंगत जातो माणूस
 प्रेमाच्या लाटेत
नकळत आपोआपच भान हरपून
मन हरवून सगळी संकटे पार करून 
प्रेमाने जग जिंकून 
प्रेमाच्या नावेत बसून तरंगत जातो माणूस प्रेमाच्या लाटेत




 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
प्रेमाच्या लाटेत...
#प्रेमाच्यालाटेत

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा.  #YourQuoteAndMine
प्रेमाच्या लाटेत 
नजरेला नजर भीडते
उरात काहूर उठते नकळत आपोआपच 
प्रेमाच्या नावेत बसून तरंगत जातो माणूस 
प्रेमाच्या लाटेत
दिवस नाही रात्र नाही 
सतत ओढ लागे एकमेकांच्या भेटीची
दीनवाणी दशा होते मनाची 
तरी प्रेमाच्या नावेत बसून  तरंगत जातो माणूस  प्रेमाच्या लाटेत
येतात अनेक वादळे वाटेत
तरी मन खंबीर करून 
प्रेमाच्या नावेत बसून तरंगत जातो माणूस
 प्रेमाच्या लाटेत
नकळत आपोआपच भान हरपून
मन हरवून सगळी संकटे पार करून 
प्रेमाने जग जिंकून 
प्रेमाच्या नावेत बसून तरंगत जातो माणूस प्रेमाच्या लाटेत




 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
प्रेमाच्या लाटेत...
#प्रेमाच्यालाटेत

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा.  #YourQuoteAndMine