भावनेला शब्दांची दिली जोड तर कविता बनते । जीवनाला योग्य जोडीदार भेटला की, आयुष्य सुंदर भासते ।। #जीवनसाथी #जोडीदार #चारोळी #मराठीचारोळी