Nojoto: Largest Storytelling Platform

तिळाची तडतड आणि गुळाचा गोडवा एकत्र करून इलायची, खो

तिळाची तडतड आणि गुळाचा गोडवा
एकत्र करून इलायची, खोबर्याने नटवा
नंतर बघा चाखून चव या तीळ, गुळाची
काय होतेय ना इच्छा परतून खाण्याची?

जुळून येता मनं वाजतो माधुर्याचा पावा
थोडं तुझं, थोडं माझं मिळून जन्म नवा
त्या निर्मितीची गोडी लागते लईच भारी
पहिल्यापेक्षा जिंदगी वाटते जास्त प्यारी

आपापले गुणधर्म विसरून एक व्हायचे
एकमेकात सामावून एकमेकात रमायचे
गोड, मधुरम फळाचा हाच खरा पाडवा
तीळगुळासारखा मग जीवना येई गोडवा मित्र आणि मैत्रिणीनों💕
सुप्रभात.
आपणा सर्वांना मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा.
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला...
माझ्याशी पण बोला हं गोड गोड.😅
चला तर मग आजचा विषय हाच आहे
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला...
हे वाक्य तुम्ही कुणाला म्हणु इच्छिता किंवा यावर काही सुचतयं का ते बघा.
तिळाची तडतड आणि गुळाचा गोडवा
एकत्र करून इलायची, खोबर्याने नटवा
नंतर बघा चाखून चव या तीळ, गुळाची
काय होतेय ना इच्छा परतून खाण्याची?

जुळून येता मनं वाजतो माधुर्याचा पावा
थोडं तुझं, थोडं माझं मिळून जन्म नवा
त्या निर्मितीची गोडी लागते लईच भारी
पहिल्यापेक्षा जिंदगी वाटते जास्त प्यारी

आपापले गुणधर्म विसरून एक व्हायचे
एकमेकात सामावून एकमेकात रमायचे
गोड, मधुरम फळाचा हाच खरा पाडवा
तीळगुळासारखा मग जीवना येई गोडवा मित्र आणि मैत्रिणीनों💕
सुप्रभात.
आपणा सर्वांना मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा.
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला...
माझ्याशी पण बोला हं गोड गोड.😅
चला तर मग आजचा विषय हाच आहे
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला...
हे वाक्य तुम्ही कुणाला म्हणु इच्छिता किंवा यावर काही सुचतयं का ते बघा.