Life Like ...हे धरा...🌍❤️ तू किती निरागस नि अवखळ हे धरा रंग धारण करतेस जसे लक्ष छटा तुजपाशी कधी खेळते पावसाच्या धारेशी नि वाहते नदीसवे सौम्य तर कधी खळखळा तू किती निरागस नि लाख तुझी रूपे हे धरा आकाशी उमटती छटा तयाशी साद ऐसे प्रतिबिंब तयाचे नितळ या पाण्यावरती तू पारदर्शी होऊन खुलवे बहार वासुंधरेवरी साद घालुनी या बाह्य घटकांशी हे धरा कधी बागडते पाने फुले बहरुनी तुझे अथांग प्रेम या मातीवरी हे धरा परि कधी रडते तू या रौद्ररुपी मानवामुळे...!! Mother Earth 🌍❤️& We.....Now a days the relation between man and earth is detoriated. we men are destroying & polluting our mother. Mother nature is always creating a beautiful world . But if we are distrubing her nature. She bounces back too you the monster consequences. ©Jaymala Bharkade #MotherEarth🌍❤️