Nojoto: Largest Storytelling Platform

स्वप्नातला महाल बांधायला मुळीच आले नव्हते ते शहरात

स्वप्नातला महाल बांधायला
मुळीच आले नव्हते ते शहरात.
कुटुंबाच्या दोन वेळच्या तुकड्याचीच
 सोय व्हावी हीच आस असेल उरात.
काळाने असा घाला नको होता घालायला.
झोपेतच त्या निष्पाप जीवांना नको होते गाठायला.
 #भावपूर्ण_श्रद्धांजलि
स्वप्नातला महाल बांधायला
मुळीच आले नव्हते ते शहरात.
कुटुंबाच्या दोन वेळच्या तुकड्याचीच
 सोय व्हावी हीच आस असेल उरात.
काळाने असा घाला नको होता घालायला.
झोपेतच त्या निष्पाप जीवांना नको होते गाठायला.
 #भावपूर्ण_श्रद्धांजलि