जोडीदाराच्या 'उणीवां'ची 'जाणीव' असूनही त्या 'नजरअंदाज' करायची कला;सुखी-संसाराचे गमक आहे. सुप्रभात लेखकानों💕 प्रसिद्ध लेखक व.पु.काळे यांचं हे एक वाक्य आहे. तुम्हाला यासोबत collab करायचं आहे ते ही २ ओळींमध्ये. चला तर मग,वपुंच्या सिद्धहस्त लेखणीचा आस्वाद घेऊया आणि आपलंही लेखन कौशल्य आजमावून पाहूया. #एकत्र #understanding #collab #yqtaai #वपुकाळे #YourQuoteAndMine