झिजली तू चंदनापरी सुगंध ज्ञानाचा पसरला, काळोख त्या अंधाराचा तुझ्या त्यागाने ओसरला.! माता सावित्री..🙏