Nojoto: Largest Storytelling Platform

वचन द्यायचेचं असेल तर स्वतःला दे कोणत्याही क्षणी स

वचन द्यायचेचं असेल तर
स्वतःला दे
कोणत्याही क्षणी सत्याकडे
स्वतःला ने
राहू दे निर्मळता मनात
आलिंगन स्वतःला दे
कोणी काहीही म्हणो
महत्त्व खर्याला दे
सगळे महत्त्वाचेचं असतात दिवस
आयुष्य आपल्यांना दे
समाजाचाही रहा ऋणी
कर्तव्याला जबाबदारीने घे
आत्मा असू दे जीवंत
चांगल्याला बळ दे
वंदन करुन देशहिताला
सलामी तिरंग्याला दे.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor #promiseday वचन द्यायचेचं असेल तर
स्वतःला दे
कोणत्याही क्षणी सत्याकडे
स्वतःला ने
राहू दे निर्मळता मनात
आलिंगन स्वतःला दे
कोणी काहीही म्हणो
महत्त्व खर्याला दे
वचन द्यायचेचं असेल तर
स्वतःला दे
कोणत्याही क्षणी सत्याकडे
स्वतःला ने
राहू दे निर्मळता मनात
आलिंगन स्वतःला दे
कोणी काहीही म्हणो
महत्त्व खर्याला दे
सगळे महत्त्वाचेचं असतात दिवस
आयुष्य आपल्यांना दे
समाजाचाही रहा ऋणी
कर्तव्याला जबाबदारीने घे
आत्मा असू दे जीवंत
चांगल्याला बळ दे
वंदन करुन देशहिताला
सलामी तिरंग्याला दे.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor #promiseday वचन द्यायचेचं असेल तर
स्वतःला दे
कोणत्याही क्षणी सत्याकडे
स्वतःला ने
राहू दे निर्मळता मनात
आलिंगन स्वतःला दे
कोणी काहीही म्हणो
महत्त्व खर्याला दे