Nojoto: Largest Storytelling Platform

😇😇मला सारखं का येत ऐकायला तुझ्या आवाजाची धून....

😇😇मला सारखं का येत ऐकायला
तुझ्या आवाजाची धून......🗣️🗣️
😍😍आठवणींच्या हा वणात
तुझ्या वाटेवरची ऊन...........

जरी चालत असली मी पुढे..🚶‍♀️🚶‍♀️
मागे का बघू मी... 😏😏😏
कारण मला माहितीये... 
😜😜सोबतीस आहेस तू😘😘

😔😔दूर का होईना...
 तरी जवळी वाटे..😌😌
🙈🙈मी कमवलं तुला...
असे मज मंनी वाटे 😍😍 प्रेमवेडी
😇😇मला सारखं का येत ऐकायला
तुझ्या आवाजाची धून......🗣️🗣️
😍😍आठवणींच्या हा वणात
तुझ्या वाटेवरची ऊन...........

जरी चालत असली मी पुढे..🚶‍♀️🚶‍♀️
मागे का बघू मी... 😏😏😏
कारण मला माहितीये... 
😜😜सोबतीस आहेस तू😘😘

😔😔दूर का होईना...
 तरी जवळी वाटे..😌😌
🙈🙈मी कमवलं तुला...
असे मज मंनी वाटे 😍😍 प्रेमवेडी
vishu7486276486112

VIshu....

New Creator