fictionist_frienf कोविड-19 कोरोना एक माहामारी - मानवाने मानवाला दिलेल्या वेदना खुप बोचतात पण एक विषबाधा ज्याने तीव्र वेदना आज दिली आहे त्यामुळे अख्ख जग हादरलय, आपल्या माणसाने आपल्या आयुष्यात जहर मिसळवले आहेत, तरीही कित्येक लोक याला अफवा बोलून टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. एक नजर इटली मध्ये होणाऱ्या लोकांच्या वेदनांना जाणीव करण्याचा प्रयत्न करा. आपल्याच घरच्या व्यक्तीला मृत्युमूखी बघने सुध्दा वर्ज्यीय होत आहे, शेवटचे क्षणही कुणी कुणाला देण्यासारखे नाहीत. इतरत्र देशाची स्थिती बघता आपल्या प्रशासनाने जनहित