Nojoto: Largest Storytelling Platform

चला बोलूया मराठी चला लिहुया मराठी वाचूया मराठी गाऊ

चला बोलूया मराठी
चला लिहुया मराठी
वाचूया मराठी
गाऊया मराठी
ऐकाया गोड मराठी
गावाकडची ओढ मराठी
प्रेमाचा भाव मराठी
मनाचा घेई ठाव मराठी,
मराठी भाषा दिनी
सर्वत्र गजर करूया मराठी.. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आज मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस आहे.
वाय क्यु टिम कडुन सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
विष्णु वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर (२७ फेब्रुवारी, १९१२ - १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्य