Nojoto: Largest Storytelling Platform

या अंधाऱ्या खोलीत राहू द्या मला मीच माझा सोबती आहे

या अंधाऱ्या खोलीत राहू द्या मला
मीच माझा सोबती आहे इथे
भूतकाळाच्या गावात फिरेल
धुंडाळत त्या गल्ल्या...
शोधेन त्या ऋतूंचे पुरावे ज्यात
असतील रुसलेली, फसलेली  काही स्वप्नं ..
बोलावेन त्यांना परत...
खात्री आहे मला ,कदाचित 
असतील काही स्वप्नं अजून त्यात जिवंत....



#अरुण_सावंत
#अशंसा

©Arun Sawant #Hopeless
या अंधाऱ्या खोलीत राहू द्या मला
मीच माझा सोबती आहे इथे
भूतकाळाच्या गावात फिरेल
धुंडाळत त्या गल्ल्या...
शोधेन त्या ऋतूंचे पुरावे ज्यात
असतील रुसलेली, फसलेली  काही स्वप्नं ..
बोलावेन त्यांना परत...
खात्री आहे मला ,कदाचित 
असतील काही स्वप्नं अजून त्यात जिवंत....



#अरुण_सावंत
#अशंसा

©Arun Sawant #Hopeless
arunsawant6432

Arun Sawant

New Creator