तुला वगळुन पडायला लागलीयेत स्वप्नं तुला वगळुन सुखीये माझ जगणं हे तुला वगळणं बरळण्या इतक सोप कधीच नव्हतं त्यासाठी मी पुन्हा उगाळुन कित्येकदा जाळून काढलय हे आयुष्य... - चैतन्य chaitanya