खरंच गुलाब होतो तिच्यासाठी मी हे आज कळून चुकलं ! कारण एक एक पाकळी तिने काढून, काटा म्हणून मला बाजूला सारलं ! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काटा... #काटा चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine