वाचन तू,लेखन तू,कागद तू,कलम तू, आवडणाऱ्या माझ्या प्रत्येक वस्तूत तू. लिहीत असताना शब्दात ही दिसतेस तू एकांतात असताना विचारात ही असतेस तू. प्रेमात तुझ्या इतके भास होऊ लागलेत, समोर नसतानाही नजरेसमोर दिसतेस तू. इतकं सारं घडत असताना ही नासमज तू, तुझ्यासाठीच लिहितो,हे समजून घेशील कधी तू. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे कधी तू.. #कधीतू१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine