Nojoto: Largest Storytelling Platform

ढग दाटले सारे सोहळ्याला तुझ्या चरणावर ओघळताय सारे.

रंगली पंढरी सारी चरणाशी तुझ्या आनंदी सोहळा....
  विटेवर माझा ऊभा देव सावळा..
स्वयम‌ ऊभा पंढरीनाथा ,माथा चरणाशी तुझ्या....
गडगडले ढग ही सारे स्वागता तुझ्या पंढरीचा राणा...
  स्वर्गी नाही पृथ्वी सोहळा साजला..
वारकरी पंढरीचा भेटण्या तुला डोळे पाणवलेला..
  पाहुन मुख तुझ सरली आयुष्य चिंता....
भेटण्या आलो माझ्या सावळ्या रूपा दुरून ओढीने....
  बोल मनाचे पाहुन आनंदी हुंदके..
डोलला कळस सारा चैतन्याचा गाभा रूप अनोखे पाडुरंगा.
मखमली पाऊले चंदन लेप भाळी ...
  आई रखुमाई जरा पाऊले मागे भक्तासाठी धावुनी आला पुंडलिक सरसा....
  श्रीरंग तु विठेवरी ऊभा अवघ्या सृष्टिचा दाता....
सोहला आनंदाचा कळस दाटला चंद्रभागेला पुर आला...
नटली पृथ्वी सारी अनोखा दिन बघण्या माझा पांडुरंग रूप सावळा सप्तकोटी चंद्र नटला.....
 तुका ,नामाची पायरी तुझ्या कळसाला बोलल्या पायऱ्याही जय घोष विठ्ठलनामा....
 बुक्का भाळी लेपचंदनाचा अवघे रूप पाहुनी मन दाटले...
 फुल ऊधाळीयेले पंढरपुरी ढगांच्या हातुनी पाहीले विठ्ठल दारी अमृतरूपी झरे...
   पाझर मनाला गर्दी दाटली सारी तुझ्या मंदिरी घे कुशीत विठ्ठल मध दाटले...
आनंद आसु फुल चरणाशी सांभाळ तुझा लेकुरवाळा तुझ्या चरणाशी...
  ढगांनी सावली धरली माझ्या पंढरीनाथा मुख दर्शनी....
माझी पाऊले मी नाही तु बोट धरूनी पंढरी गाठली...
 विठ्ठलाचा मी वारकरी.. चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ढ
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
 #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

☺️🙏🙏🚩
लिहलेल्या ओळी नीट बघा.....

writert7346

gaurav

New Creator