Nojoto: Largest Storytelling Platform

आठवणींची आठवण दररोज येते गं मला तिला हि माझी आठवण

 आठवणींची आठवण
दररोज येते गं मला
तिला हि माझी आठवण येत असेल का??
असा प्रश्न पडलाय मला आठवणींची आठवण
दररोज येते ग मला
कशी आहेस गं तू??
एकदा तरी सांग मला
अजूनही हे काळीज धडधडतय तुझ्यासाठी हे कस सांगू मी तुलाआठवणींची आठवण दररोज येते ग मला
 आठवणींची आठवण
दररोज येते गं मला
तिला हि माझी आठवण येत असेल का??
असा प्रश्न पडलाय मला आठवणींची आठवण
दररोज येते ग मला
कशी आहेस गं तू??
एकदा तरी सांग मला
अजूनही हे काळीज धडधडतय तुझ्यासाठी हे कस सांगू मी तुलाआठवणींची आठवण दररोज येते ग मला
sandyjournalist7382

sandy

New Creator