Nojoto: Largest Storytelling Platform

#LabourDay मराठी भाषा आणि मराठी माणूस दोन्ही साधे

#LabourDay  मराठी भाषा आणि मराठी माणूस
दोन्ही साधे आणि सरळ ...
न्य आणि ज्ञ ...श आणि ष ..सोडलं ना..
 मग सर्वच माणसं त्यांचा खूप जवळ...

ऐकलय यांना पुरणपोळी आवडते
चपातीत पुरण...इतका प्रकार  साधा आहे
 बाजूला नसेल मराठमोळी..तर फसेल पोळी
खरंच हा महाराष्ट्राचा वादा आहे..

सह्याद्री असो वा तो दुर्ग मालवणी
शिक्षेची पुण्यनगरी वा जादुई मायानगरी
जन्म महाराष्ट्राचा तर..
अजून काय नशीबी हवं??
नाही ओ.. तसं जास्त काही नाही
फक्त जीभेवरही तुमचा मराठी हवं...
नाहीतर "राव" ..तुम्ही खरंच मराठी "न्हवं"..

#जयमहाराष्ट्र

-योगी #Labour_Day
#LabourDay  मराठी भाषा आणि मराठी माणूस
दोन्ही साधे आणि सरळ ...
न्य आणि ज्ञ ...श आणि ष ..सोडलं ना..
 मग सर्वच माणसं त्यांचा खूप जवळ...

ऐकलय यांना पुरणपोळी आवडते
चपातीत पुरण...इतका प्रकार  साधा आहे
 बाजूला नसेल मराठमोळी..तर फसेल पोळी
खरंच हा महाराष्ट्राचा वादा आहे..

सह्याद्री असो वा तो दुर्ग मालवणी
शिक्षेची पुण्यनगरी वा जादुई मायानगरी
जन्म महाराष्ट्राचा तर..
अजून काय नशीबी हवं??
नाही ओ.. तसं जास्त काही नाही
फक्त जीभेवरही तुमचा मराठी हवं...
नाहीतर "राव" ..तुम्ही खरंच मराठी "न्हवं"..

#जयमहाराष्ट्र

-योगी #Labour_Day